Sunday, 16 December 2018

बामणी कावा म्हणजे नक्की काय?

बामणी कावा म्हणजे नक्की काय? ( थोडक्यात)

भारतात अल्पसंख्य असणारा,जेमतेम तीन टक्के लोकसंख्या असणारा ब्राह्मण नावाचा विषाणु या देशातील बहुसंख्य म्हणजे ९७% लोकांना सतत मुर्ख बनवण्यात नेहमीच यशस्वी कसा काय झाला असेल याचा वरवरचा विचार केला तरी यांच्या काही थियरी आपल्या लक्षात येऊ शकतात, अतिषय खोलात गेलो तर अतिषय भयानक व विकृत षडयंत्र सापडतील पन आपन वरवरचे त्यांचे डावपेच येथे चर्चेला घेऊ,जे डावपेच समजायला जास्त बुद्धिमत्ता किंवा अक्कल लावायची गरज नाही.

बामणी कावा रुजवण्यासाठी व तो टिकवुन ठेवण्यासाठी क्रुर मनुवाद्यांकडुन वापरले जाणारे धोरणे.

धोरण १  . फोडा आणि राज्य करा.(साम,दाम,दंड,भेद)

जेव्हा जेव्हा ब्राह्मणी वर्चस्वाला धोका निर्माण करणारे लोकांचे संघटन निर्माण होऊ लागते तेव्हा त्याच संघटनातील काही कमजोर लोकांना फितवले जाते, धमकावले जाते, ब्लैकमेल केले जाते किंवा अमिष देऊन ते विरोधी संघटन आतुनच कमकुवत केले जाते, विरोधकांमध्ये फुट पाडुन त्यांच्यावर आपले वर्चस्व कायम राखले जाते.

उदाहरण - जाती जातीची अस्मिता जागी करुन त्यांना आपसात झुंजवत ठेवुन ३% वाले सतत सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवत आलेत.

धोरण २  .  चारित्र्य हनन करणे.

जेव्हा जेव्हा एखादा तत्ननिष्ठ, स्वाभिमानी, प्रामाणिक नेतृत्व किवा विरोधक मनुवादाच्या साम,दाम, दंड, भेद याला न जुमानता स्वताचे मानवतेला जपणारे विचार लोकांध्ये निर्भीडपन मांडु लागतो, तेव्हा चारित्र्य हनन करुन आपल्या विरोधकाला जनमाणसात बदनाम करुन त्यांच्याकडे येणारा प्रशंसक, अनुयायी वर्ग थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी नकली पुरावे गोळा करुन, नकली साक्षीदार उभे करुन विरोधकाला बदनाम केले जाते.

उदाहरण - तथागत बुद्धांच्या बदनामी ला पाठवलेली चिंचा ब्राह्मणी पासुन आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराचे मोओवादाशी संबंध असल्याचा खोटे खटाटोप आपन पाहु शकतो.

धोरण ३    संभ्रम किंवा अफवा पसरवने.

या नितीमुळेच आज भारतात बहुसंख्य ९७ % च्या माणगुटीवर ३% वाले विळखा घालुन बसले आहेत, ज्या ज्या महामानवानी व देशाच्या संविधानाने या देशातील नागरिकांचे कल्याण चिंतले त्या सर्वांना लोकांच्या मनात चुकीच्या पद्धतीने पेरले व टिळक, रामदास, सावरकर, ते भागवत मोदी पर्यंत च्या समाजाच्या शत्रुंना हिरो आहेत असेच बिंबवले गेले.

लोक दोन मिनीट डोक शांत ठेवुन विचार करतील तरी त्यांचे कल्याण कोणत्या देव, देवता, ऋषी,बाबा ने केले नसुन महामानवांनी केले हे पटेल पन संभ्रम व गैरसमज पेरुन आपल्या उद्धारकाप्रति गद्दारी करण्याची भावना आपल्यात याच बामनवाद्यानी पेरलेले दिसेल.
आजही देशात बहुतेक सर्व बॉम्बस्फोट सनातन ने केले असले तरी चित्रपट, सिरीयल, बातम्या वर्तमान पत्रातुन असा संभ्रम रुजवला गेला आहे की मुसलमान हेच आतंकवादी आहेत.

काल परवा जिवंत बॉम्बसह काही हिंदु आतंकी पकडले गेले पन लोकांमध्ये त्याची चर्चा होण्यापुर्वीच काही समाजसेवकांना पकडुन त्यांना नक्सली ठरवुन त्याची चर्चा सुरवात केली गेली, हाच तो संभ्रम निर्माण करुन स्वताचे वर्चस्व टिकवायचा बामणी कावा.

धोरण  ४    हिंदु धर्म खतरे मे है..

धर्म कधीच खतरे मे नसतो, ज्या वेळी या देशावर हजार वर्षे मोघलांनी, पोर्तुगीज, ब्रिटीश,हुण, कुषान, मंगोल यांना राज्य केले तेव्हा सुद्धा धर्म संपला नाही, संपला असता तर आता धर्म खतरेमे  है बोंबलनारे आज असते का?

धर्म खतरे मे नसतो तर बामणी वर्चस्व खतरेे मे असते त्यामुले हे लोक आपल्याच दोन गुलाम असल्या जातींना आपसात लढवतो व त्यांचे खच्चीकरन करुन परत स्वताच वर्चस्व ठेवतो.

धोरण ५.  आरक्षण ने देशाचे नुकसान केले?

हा एक बामणी कावाच आहे, आरक्षणा पुर्वी सर्व सत्तास्थाने, शिक्षणाचे अधिकार फक्त बामनाकडेच होता तेव्हा देश किती पुढारलेला होता? आरक्षण म्हणजे मनुच्या काळजात खुपसलेला खंजीर आहे कारण ९९% लोकांना, त्यात बामनांच्या बायकांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार सर्वांना संविधानाने दिला आहे म्हणुन आपल्याच कल्याणाचा मार्ग असलेले संविधान आपल्यातीलच काही मुर्खांना पकडुन त्यांच्यात विष पेरुन ते संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले गेले, त्यासाठी आरक्षण सारख्या मानवतावादी संकल्पनेचा चुकीचा प्रचार केला गेला.
आज देशाला याच मुद्दयावरुन अस्थिर केले जात आहे.

धोरण ६    खोट बोल पन रेटुन बोल

हा बामणी कावा रुजवण्यासाठी आरएसएस ने सर्व मीडीया हाऊस वर ताबा मिळवला आहे. आज मोदी ने शिंकले तरी भारत के इतिहास मे पहली बार....अशा रितीने ते लोकांसमोर मांडले जात आहे, आपल्याच अस्तित्व संपवायला निघालेल्या एका नराधमाची आपल्यालाच आरती गायला मजबुर केले जात आहे,
इंग्रजांचे हस्तक असलेले, इंग्रजांची माफी मागणारे लोक आपल्याला आज राष्ट्रवाद शिकवत आहेत.

रोज काहीतरी नवीन घोटाळा केला जातो व त्यालाही देशभक्तीचा दर्जा दिला जातो, नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असुन त्याला क्रांती चे नाव दिले गेले, नोटबंदी ही सरकारने केलेली जनतेची लुट व फसवणुक आहे हे आता सिद्ध झालेच आहे.

मीडीयावर नेमुन दिलेले बामणांचे नोकर चाकर ऐंकर लोक बामनी वर्चस्व टिकवण्यासाठ अनेक खोट्या गोष्टी सतत मांडुन भोळ्या जनतेला त्यांचे खोटे विचार खरे म्हणुन रुजवले जात आहेत

आता आपन जनावरासारखे ,गुराढोरासारखे गुराखी नेईल तिकडे जायचे की माणसासारखे मेंदु व अकलेचा वापर करुन आपले कोन परके कोन हे ओळखायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
जो आपल्याला खड्यात घलनार आहे त्याला खड्डा खोदायला मदत करायची त्यासा शक्तिविहीन करुन स्वताचे अस्तित्व जपायचे हे मेंदुचा मालक असणारांनी ठरवावे लागणार आहे.
नाहीतर हे ३% वाले संविधान संपवुन पुन्हा आपल्या माणगुटीवर बसतील.

- *मनोज नागोराव काळे, ठाणे.* 8169291009

भारतीय नागरिकाला खुले पत्र

भारतीय नागरिकाला खुले पत्र
प्रति,
भारतीय नागरिक,
भारत.
     हे माझ्या भारतीय नागरिका, तुला "नागरिक" सुद्धा माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० ला बनवले आहे हे पहिल्यांदाच मी खुलासा करतो, कारण भारतीय संविधानापुर्वी या देशातील व्यक्तीला भारतीय असे नागरिकत्व नव्हते हे तुला माहीत असेल कदाचित नसेल माहीत तर आज पासुन ते मनावर कोरुनच ठेव.
     बर, हे पत्र मी समस्त भारतीय जनतेलाच लिहायला घेतले याचेही एक कारण आहे ते म्हणजे आज तुझे ते नागरिकत्व धोक्यात आलेले मला स्पष्टपने दिसत आहे, आज तुमची कवचकुंडले धोक्यात आली आहेत, आज संविधान धोक्यात आले आहे.
     भारतीय नागरिका माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मी आज तुला या माझ्या मैत्रीपुर्ण पत्रव्यवहारातुन मागणार नाही, तुला उत्तरे देता येतीलच कारण ते सर्व प्रश्न तुझ्याशी व्यक्तीगत असणार आहेत.
माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तु स्वतःच्याच मनाला विचारायचे आहे व स्वतालाच ते उत्तर प्रामाणिकपने द्यायचे आहे.
प्रश्न १.
हे भारतीय नागरिका, तुला आज तुझ्या जिवनात जे काही तुझे व्यक्ती म्हणुन हक्क व अधिकार आहेत ते कायदेशीर रित्या तुला कुणी मिळवुन दिले आहेत?
प्रश्न २.
हे भारतीय नागरिका,  तुझ्या पुर्व पिढ्यातील कोणता पुर्वज १९५० पुर्वी शाळेत गेला होता का? नसेल तर का नव्हता गेला?
प्रश्न ३
हे भारतीय नागरिका, तुला मत देऊन स्वतःचा प्रतिनिधी निवडुण देण्याचा अधिकार कुणी दिला आहे?
प्रश्न ४
हे भारतीय नागरिका, तु रोज कामावर जातो तेव्हा तेथे ८ तास काम करतो व शिफ्ट संपवुन हक्काने घरी येतो, ते आगोदर १२ तास काम करावे लागायचे, तुला १२ चे ८ कुणी करुन दिले  माहीत आहे का?
प्रश्न ५
हे भारतीय नागरिका, तुझ्या आया बहिनींना १९५० पुर्वी बापाच्या वारसा हक्क मिळत नव्हता, तो आता समान हक्क कोणामुळे मिळु लागलाय हे माहीत आहे का?
प्रश्न ६
हे भारतीय नागरिका, तु ज्या रस्त्याने फिरतो,ऊड्डानपुले पहातो, अनेक विकास प्रकल्प पहातो ते बनविणारे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कुणी साकार केले तुला माहीत आहे का?
प्रश्न ७
हे भारतीय नागरिका, तुझ्या घरात विज तर नक्की येत असण्र, बर मला सांग ते विज तुझ्या घरापर्यंत पोचवण्यासाठी पावर ग्रीड यंत्रना वापरली जाते ती या देशात कुणी सुरु केली?
प्रश्न ८
हे भारतीय नागरिका, अन्न, वस्त्र निवारा सोबत शिक्षणही मुलभुत गरज आहे व ते प्रत्येकाला मोफत मिळाले पाहीजे यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या आहेत?
प्रश्न ९
हे भारतीय नागरिका, तु जुन्या काळी सप्तबंदीत बंदिस्त होता,काय खावे, काय नेसावे,कोणते दागीने घालावे, कोमते काम करावे हे तु स्वतः ठरवु शकत नव्हतास ते कोणी बंद केले व तुला खरे स्वातंत्र्य मिळवुन दिले?
प्रश्न १०
हे भारतीय नागरिका, या देशात जुलमी सत्ते विरुद्ध लढुन स्वकियांचो कल्याणकारी राज्य निर्माण करणारे शिवराय राजे झाले तेव्हा त्यांना राजा माणन्यास कुणी नकार दिला होता? व आज सर्व जातीपातीचे लोक राज्यकर्ते बनु शकतात याला कोणोचे योगदान आहे?
प्रश्न ११
हे भारतीय नागरिका, तुझ्या माता भगिनींना आपापल्या नवर्याची गुलामी न करता सर्वांनी समान वागवावे वाटते पन तेच समतेचे कायदेशिर हक्क तुला कुणी दिलेत रे?
प्रश्न १२
हे भारतीय नागरिका, मला सांग इतक्या वेगवेगळ्या जाती,पंथात,भाषेत विस्कटलेला तुझा हा देश आज एकत्र कसा काय नांदतोय? काय कारण असेल याला?
प्रश्न १३
हे भारतीय नागरिका, तुझे पुर्वज आयटी,इंजीनियरींग,मेडीकल,तंत्रज्ञानात नव्हते, मग तु कसा काय या विभागात काम करतोस? धार्मिक नियम तर जिथे जगला त्याच कुटुंबाचा व्यवसाय करत करत मरा असा आहे, मग तुला तुझे करीयर स्वतः निवडायचा हक्क कुणी दिला?
प्रश्न १४
हे भारतीय नागरिका, मानवाला मानव म्हणुन जगण्यासाठी लागणारे जे मानवाधिकार लागतात त्याचे जनक कोण आहेत याचे तुला काही माहीती आहे काय?
प्रश्न १५
हे भारतीय नागरिका, तुला जो दिवाळीला बोनस मिळतो, तो बोनस का व कसा मिळतो हे तर सोड, पन तो तुला मिळालाच पाहीजे हि तरतुद कोण करुन ठेवलीय सांगता येईल का?
प्रश्न १६
हे भारतीय नागरिका,पुर्वी धार्मिक कायद्यानुसार स्त्रीला जीवनभर नवरा,मुलगा व बाप यांच्यावर अवलंबुन रहावे लागायचे, सती जायला लागायचे, तिला जिवंतपने आगीत ढकलले जायचे,
मात्र आता स्त्रीला आईच्या गर्भात आसताना पासुन संरक्षण आहे, ते कोणामुळे आहे?
प्रश्न १७
हे भारतीय नागरिका, पुर्वी तु मौजमजा म्हणुन प्राण्यांची हत्या करायचास, आता तु कोणत्या प्राण्याला मारु शकतो का? तु झाडे तोडु शकतो का? या सर्वांचे कायदेशिर रक्षण कोण केले?
बर प्रश्न खुप आहेत पन हे काही आता माझ्या मनात जे आले ते पटाटपट मी विचारुन मोकळा झालोय, तुझ्या सदसदविवेक बुद्धीला विचारुन तु या प्रश्नांची प्रामाणक उत्तरे शोध यातच तुला तुझा मुक्तीदाता सापडेल.
     बर मी कधी नव्हे ते तुला पत्र का लिहीतोय हे आता सांगत आहे जरा निट लक्ष देवुन वाच, तुझी जात धर्म व वंश कोणताही असु दे पन तु भारतीय नागरिक आहेस, आणि त्या नात्याने  वरिल सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे हे समजले असेलच.
ते म्हणजे प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर.
वरील सर्व फायदे ,हक्क व सुविधा सर्वच्या सर्व भारतीय नागरिक या नात्याने वापरता, उपयोगात आणता मात्र या महामानवाला फक्त दलितांचा नेता म्हणुन मोकळे होता? किती रे तुम्ही कृतघ्न बनलात? तुमच्या रोजच्या जगण्यावर ज्या महामानवाचे आतोनात उपकार आहेत त्या महामानवाचे नाव घ्यायची तुम्हाला लाज वाटते?  कारण त्यांची जात? त्याच जातीच्या माणसाने तुम्हाला वरील सर्वच्या सर्व अधिकार बहाल केलेत ते कसे काय चालतात?, ते सुद्धा मोफत..
त्यांचा तत्कालिन समाजाने खुप छळ केला होता तरीसुध्दा...
पन तुम्ही आज त्या बाबासाहेबांच्या वंशजांना जातीवादाने वागवु लागलात , त्यांना हलक्या जातीचे समजु लागलात, हे तुमच्या मानवी मनाला तरी पटतेय का पहा.
तुमच्या रोजीरोटी पासुन मेल्यास वारसा हक्कापर्यंत सर्वच्या सर्व अधिकार ज्या महामानवाने फुकटात दान केले त्यांच्यावर कसला रे सुड उगवताय? कसली रे ही माणुसकीची परतफेड?
   वरील सर्व गोष्टी तुझ्या जीवनात खुप महत्व ठेवतात हे मला चांगले कळते कारण मि सुद्धा एक नागरिक आहे तुझ्यासारखा...
पन आज वरील सर्वच्या सर्व अधिकार एक एक करुन काढले जात आहेत, तु तुझे नागरिकत्व जपशील तोवरच ते अधिकार शाबुत आहेत पन जर का तु मी हिंदु,मी मुसलमान,मी बौद्ध, मी ईसाई,मी शीख या भुमीकेत शिरलास तर मात्र माझ्या बाबासाहेबांनी तुझ्या रक्षणार्थ बनवलेला हा समता,न्याय,बंधुता,स्वातंत्र्य मनोरा जमिनदोस्त होईल, सध्या त्याचा पाया तोडण्यासाठी मानवतेचे शत्रु जोमाने कार्य करत आहेत.
हे सर्व मी भीमा कोरेगावच्या हिंदुत्ववादी लोकांकडुन बौद्ध व ओबीसी बांधवांवर झालेल्या अमानवीय हल्याबद्दल लिहीत आहे.
जे लोक जुलमी पेशवाई संपवल्याचे प्रतिक असलेल्या स्तंभाला वंदन करायला सहकुटुंब निघाले होते त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या गाड्या जाळल्या ज्या गाड्या त्यांनी भाड्याने आणल्या असतील, त्या लोकांना प्यायला पाणी मिळु नये म्हणुन सर्व दुकाने बंद ठेवली गेली, हीच परतफेड का वरील लिहिलेेल्या उपकारांची?
ज्या लोकांनी शिवरायांच्या सैन्यात राहुन शिवरायांचे राज्य सांभाळले त्यांच्यावर त्याच शिवरायांचे नाव घऊन हल्ला केला गेला तोही त्या लोकांच्या सांगण्यावरुन ज्यांनी शिवराय व शंभुराजेंचा धार्मिक छळ केला होता.
असो, प्रत्येकाला माझ्या बाबासाहेबांनी शिक्षण मिळवुन दिले आहे आता शिकुन सवरुन त्यांनाच जर दगड मारणार असाल तर त्यात चुक तुमच्यावर झालेल्या संस्कारांची आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.
पन वरील सर्व अधिकार काढुन टाकायला तेच लोक टपलेत जे लोक तुमच्या हातात दगड देऊन तुमच्याच उध्दारकर्त्यावर भिरकावायला लावतात.
आपण आपलाच खड्डा खोदतो आहोत का? याचे भान राहु द्या.
या लोकांनी छ. शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर हजार ढोल वाजवुन पाहीले की राजांना मानणारा समाज झोपेत आहे की जागा आहे? दुर्दैवाने तो झोपोतच निघाला पन आंबेडकरी लोकांनी तेव्हा त्या ढोल वाजवण्याचा विरोध केला हे तरी मोठ्या मनाने मान्य करा...आपन...नागरिक ...आहोत, पन ते आपन स्वतःच धोक्यात तर आणत नाहीत ना याचे भान राहुद्या.
    जे लोक आज या नवपेशवाई च्या विरुद्ध उभे आहेत ते वरील नमुद केलेले व इतर  सर्व मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढत  आहेत, त्यांची आपन ताकद बनुयात, आपले नागरिकत्व टिकवुन ठेवुयात.
    आज आपन सर्वच नागरिकांनी हा विचार करायलाच हवा की शाळेत नागरिक शास्त्राचे पुस्तक सर्वात लहान का असायचे?
नागरिक म्हणुन आपले हक्क अधिकार आपल्याला कळुच नयेत हे त्या त्या काळचा राजकीय ताकतींनी प्रयत्न केले होते पन सध्या आपल्याला नागरिक म्हणुन पुर्णतः आपापसात जातीय भाडंने लावुनन उध्वस्त करायचे कट कारस्थान सुरु आहे.त्या कारस्थानात बळी न पडता आपल्या हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे.
ज्या अधिकारांमधे उपासनेचाही अधिकार आहे, त्यामुळे "धर्म खत्रे मे है" या वाक्याला कुणीही बळी पडु नये ही नम्र विनंती. आता थांबतो.
जय भारत
जय संविधान.
कळावे.
तुझाच नागरिक बंधु
- मनोज काळे
     8169291009

आंबेडकरवादी समाजाने राजकीय साक्षर बनावे.

आंबेडकरवादी समाजाने राजकीय साक्षर बनावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
"सर्वात बेकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. त्याला ऐकायचं नसतं, बोलायचं नसतं, त्याला राजकीय घटनांत सहभागी व्हायचं नसतं. त्याला जगण्याची किंमत कळत नाही, कळत नाही की डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाड्याच्या दिडक्या, जोड्यांची किंमत, औषधांचे पैसे सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं.
राजकीय निरक्षर इतका मद्दड असतो की त्याला आपण राजकारणाचा द्वेष करतो हे सांगताना फार अभिमान वाटतो आणि छाती फुगवून तो ते सांगत रहातो.
त्या बेअकल्याला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानामुळेच वेश्येला व्यवसाय करावा लागतो, एखादे मूल फेकून दिले जाते आणि जन्म होतो सर्वात घाणेरड्या चोरांचा- वाईट राजकारण्याचा... जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा भ्रष्ट चमचा म्हणूनच वावरत असतो."
-- बर्टोल्ट ब्रेख्श्ट
भारत हा प्रजासत्ताक देश आहे, आपन संसदीय लोकशाही स्विकारली आहे, आपन एक सर्वोत्तम संविधान स्विकारले आहे ज्यात भारतीय नागरिकांत जात, धर्म, लिंग असा कोणताही भेदवाव संपवुन सर्वांना समान केले आहे.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवुन कॉंग्रेसविरोधी वातावरन निर्माण केले गेले व EVM च्या सहाय्याने निवडणुका जिंकुन कॉंग्रेस चा पराजय केला गेला, सर्वांना वाटले की कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे परावभव झाला, पन नंतर हळुहळु इविएम मशीनचा महाघोटाळा उघडकीस येऊ लागला व त्याविरुद्ध जनभावना तयार होऊ लागली.
कॉंग्रेसला संपवुन देशाच्या सत्तेवर आरएसएस व मनुवादी लोक येऊन बसले, अगदी हिटलर स्टाईलमध्येच.
हिटलरही लोकशाही मार्गाने सत्तेवर आला व त्यातुनच त्याने स्वतःचा हुकुमशाहीला स्वरुप दिले, हिटलरकडे जसा एक अट्टल खोटारडा मंत्री होता "गोबेल्स" तसा मोदीजींना "अमित शहा" आहे.
दोघे मिळुन पोलिस, मीडीया, न्यायालये मैनेज करुन संसदिय लोकशाहीची पाळेमुळे खणुन काढण्याचे कारस्थान राजरोसपने सुुरु केले, आम्ही रोज एक कायदा बदलनार असे मोदींनी सुरवातीलाच सांगितले होते तसेच त्यांनी केले.
युजीसी बंद, नियोजन आयोग बंद, आरक्षणावर गदा, सैन्याच्या बजेटमध्येही काटछाट केली गेली.
राफेल घोटाळा, व्यापम घोटाळा ( या घोटाळ्याचे ५० पेक्षा अधिक साक्षिदारांची हत्या केली गेली) , एलइडी घोटाळा, जलयुक्त शिवाराचे गाजर, शेतकर्यांना हमी भाव देण्यास टाळाटाळ, नोटबंदी सारखा महाघोटाळा, व्यापार्यांचे कर्जमाफी, न्यायाधिशांची हत्या व काहींनी तुरुंगवास, सैन्याचे जेवनाचे हाल, गोरक्षकांडुन दहशतीचे वातावरन बनवले, मॉब लिंचींग सुरु जाले, प्रामाणिक पत्रकारांना टिवी चैनलवरुन हटवले जाऊ लागले,मोदीचे मन की बात ऐकने कंपलसरी केले गेले, आपन काय खावे, काय बोलावे, काय नेसावे यावर जबरदस्ती केली जाऊ लागली, इ. व अनेक मोठमोठे घोटाळे व महापाप केले गेले.
हे सर्व आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. आपन पाहुनही त्याकडे पाहीजे तेवढे गांभिर्याने घेत आहोत असे दिसत नाही. मनुवदी लोक सर्व यंत्रनांचा उपयोग करुन जनतेमध्ये संविधानाला बदनाम करण्याचे काम करत आहेत सोबतच मोदी ला अवतार रुप दिले जात आहे. ते लोक त्यांचे काम इमानइतबारे करत आहेत. मात्र आपन ज्यांचे या देशावर प्रेम आहे, ज्यांचे संविधानावर प्रेम आहे ते मात्र मनुवादी टिवी चैनल व त्यावरील केल्या जाणार्या खोटया प्रचाराला भुलले जात आहेत असे दिसते.
फक्त एकमेव आंबेडकरी समाज सोशल मीडीयावर किंवा मोर्चे निदर्षनात भाजप सरकार विरुद्ध व्यक्त होताना दिसतो आहे, वंचित बहुजन आघाडी नंतर बौद्धेतर समाजही सरकारच्या हिटलरशाही विरुद्ध आपला आवाज बुलंद करताना दिसत आहे ही खरोखर ऐतिहासिक बाब आहे. पन आंबेडकरी समाजात राजकीय निरक्षरता मोठ्या प्रमाणात दिसुन येते, राजकीय डावपेच समजुन घेण्यात हा जागृत असलेला समाज कमी पडताना दिसतो, राजकीय प्रगल्भतेची कमी तेव्हा तेव्हा जानवते जेव्हा जेव्हा एखादा हिंदु सण उत्सव येतो.
जेव्हा कधी हिंदुचा सण उत्सव येतो तेव्हा हाच जागृत आंबेडकरी समाज ( अपवाद  ) अचानक भारतीय नागरिकाच्या भुमिकेतुन निघुन कट्टरवादी बनतो व तसाच कट्टरवादाने जाहीररित्या व्यक्तही होतो.याचे काही उदाहरने पुढे देत आहे.
१. कोणत्या सणाला एखाद्या आंबेडकरी पक्षाच्या कार्यकर्त्याने शुभेच्छा दिल्या की लगेच त्याला गद्दार म्हणुन त्याविरुद्ध रान पेटवले जाते.
२. एखादा लोकप्रतिनिधी मंदिरात गेला की त्यालाही गद्दाराचा ठप्पा मारुन मोकळे होतात.
३. कुणी एखाद्या समाज बांधवाच्या घरी धार्मिक पुजेला हजेरी लावली की त्याचा पोस्टमॉर्टमच केला जातो.
वरील एखादी घटना घडली की त्यांना सरळ सरळ बाबासाहेबांशी गद्दारी केली असा थेट आरोप केला जातो, या आरोप करणारात मोठमोठे स्वयंघोषित विद्वानही असतात. जो बाबासाहेबांशी गद्दारी करतो त्याला वाळीत टाका असे बोलले जाते.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवन करुन दिली जाते,
सम्राट सारखे भाजप धार्जिन वृत्तपत्र रोज या २२ प्रतिज्ञा पहिल्या पानावर छापुन अशा कट्टरवाद्यांना आणखी जहाल कट्टरवादी बनवुन सोडते.
आता आपन यांची उलटतपासनी करुयात, ज्या धम्माचे हे ठेकेदार बनुन एखाद्याला वाळीत टाकायची भाषा बोलतात त्या तथागतांच्या धम्मात वाळीत टाकने हा प्रकार येतो का?  हिंदु धर्माचा वाळीत टाकायचा नियम स्वताला कट्टर बौद्ध समजनारे लोक सर्रास वापरताना दिसतात.
बर, फक्त देवा बद्दल यांना २२ प्रतिज्ञा का आठवतात, त्या २२ प्रतिज्ञांमध्ये मी दारु पिनार नाही, मी खोट बोलनार नाही, मी व्याभिचार करनार नाही, मी चोरी करनार नाही हे पंचशीलही दिले आहेत, मी समता स्थापन करेल, मी अष्टांग मार्गाचे पालन करेल, मी दहा पारमिता चे पालन करेल या प्रतिज्ञाही दिल्या आहेत.
मग एखादा बौद्ध म्हणुन घेणारा व्यक्ती दारु पितो तेव्हा त्याला २२ प्रतिज्ञाची आठवन सामुहिकरित्या झुंडीत जाऊन का सांगितल्या जात नाहीत, उलट एकाने घरात गणपती बसवला तर त्याला ठोकायला दारु पिऊन लोक जातात. २२ प्रतिज्ञा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलेकौटुंबिक, वैयक्तिक संविधान आहे त्याचे पालन केले पाहीजे पन त्याची जबरदस्ती दुसर्यावर करने हे संविधानात बसत नाही, धम्मातही जबरदस्तीला काहीही स्थान नाही. मारुन  किंवा वाळीत टाकुन बौद्ध धम्म वाढलेला नाही व वाढनारही नाही.
बोधिसत्व बाबासाहेब व स्वतः तथागत बुद्धांनीही कधी धम्म घ्याच असा अग्रह धरलेला नव्हता, ज्याला पटेल त्यांनीच तो घ्यावा कारण बौद्ध धम्म हा विद्वानांचा धम्म आहे असे सांगितले.
ज्यावेळी बाबासाहेब धम्माचा अभ्यास करुन धम्म दिक्षा घेत होते तेव्हा आपला बहुजन समाज पुर्णपने देवांच्या आहारी गेलेला होता, बाबासाहेबांनी कुणाला वाळीत टाकायची भाषा केली नव्हती, त्यांनी आपल्या समाजाच्या घरा घरातुन देव काढण्याऐवजी आपल्या समाजाच्या डोक्यातुन देव काढुन टाकला,  आपनही लोकांचे धम्म मार्गाने प्रबोधन केले पाहीजे,आपल्या घरात त्यानुसार वागण्याचा कोटेकोर प्रयत्न करायला हवा पन राजकीय पक्षांना २२ प्रतिज्ञांचे पालन करावे हा हट्ट बालिशपनाचे द्योतक आहे, बाबासाहेबांनी भारतीय जनतेला जे खुले पत्र लिहीले व ज्यात संविधान राबवन्यासाठी भारतीय प्रजासत्ताक पक्ष म्हणजे रिपाई बद्दल मत लिहीले त्यात संविधानाची प्रस्तावनाच रिपाई चे उद्दिष्ट आहे असे लिहीले.
राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधीला धर्म नसावा, तो सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारा असला पाहीजे. म्हणुन कोणत्या राजकीय पक्षाने हिंदु,मुस्लिम, जैन, सनांच्या शुभेच्छा देने गैर नाही, आपन कट्टरपंथी नाही तर आपन भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचे नागरिक आहोत याचे भान ठेवावे, बाबासाहेब स्वता बोलायचे की मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय, त्यामुळे आपन बाबासाहेबांना सुद्धा राष्ट्रा पेक्षा मोठे समजायची चुक करु नये.
बाबासाहेबांनी दिलेले संविधान जर त्यांचेच अनुयायी पायदळी तुडवतील व वरुन संविधान बचोवो चे आंदोलनही करतील तर ते हास्यास्पद ठरेल.
आज वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातुन खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असा सर्व वंचित समाजाचा एक विरोधी पक्षच तयार झाला आहे असे बोलायला हरकत नाही, या आघाडीत सर्व समाजाचे सर्व धर्माचे संविधान व लोकशाहीवर विश्वास असणारे लोक एकत्र आले आहेत, आपन धम्माला आपल्या घराच्या चौकटीच्या आत ठेवुन, जिवनात पंचशीलाचे पालन करुन या बहुजन वंचित आघाडीत येणार्या प्रत्येक समाजाचे स्वागत करावे.
कट्टरवादाला बौद्ध धम्मात कवडीचेही स्थान नाही पन बामसेफ सारख्या नकली, बोगस संघटनांनी जाणिवपुर्व बौद्धांमध्ये कट्टरवाद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आता आपन बाबासाहेबानी दिलेल्या प्रज्ञा  ,शील, करुणेचा धम्माला बदनाम न करता आपले जीवन जगावे, मात्र आपन जेव्हा समाजात जातो तेव्हा मात्र भारतीय नागरिक म्हणुन भारतीय संविधाना नुसार वागावे तेथे धम्म घुसडण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या नेत्याने सांगितलेल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजुन घेतला पाहीजे,
मागे लक्ष्मन माने साहेबांनी रेसकोर्स वर धम्मदिक्षेचा मोठा कार्यक्रम घेतला होता तेव्हा आपल्याला आठवत असेल की आर आर पाटील, विलासराव देशमुख त्या स्टेजवर हजर होते पन लगेच मराठा समाजाने त्यांच्यावर आगपाखड केली नाही, हे अत्यंत समजुन घेण्याचा मुद्दा आहे, त्या समाजाला माहीत आहे जरी हे धर्मांतर सोहळ्यात गेले तरी ते बौद्ध नाहीत, राजकीय डावपेच समजुन घेतला गेला, राजकीय छुपे अजेंडे समाज समजुन घेऊ शकला पाहीजे निदान कार्यकर्ते तरी नेत्याच्या एका शब्दावरुन वाक्य समजुन घेतील असे प्रगल्भ असले पाहीजेत.
आबेडकरवाद्यांमध्ये बामसेफ ने भरलेला कट्टरवाद हा भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे, आपन आपल्या घरात आपला धर्म पाळावा व बाहेर भारतीय नागरिक म्हणुन संविधामा नुसार जगावे, वागावे याचे भान राहीले तरी वंचित बहुजन आघाडीला मोठी मजल मारण्यात नक्कीच फायदा होईल.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण भारतीयांमध्ये एक नवचेतना जागवली आहे, सर्वांमधे एक उर्मी निर्माण झालेली आहे, त्या नवचेतनेला क्रांतीची मशाल बनवने आता कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ज्यांना ज्यांना लोकशाही मध्ये काही स्थान मिळाले नाही ते सर्व सोबत आहेत, माझ्या वरतीही कोणी नाही माझ्या खालीही कुनी नाही, हम सब एक है ..या बाळासाहेबांच्या भुमिकेला घराघरात जाऊन सांगितले पाहीजे व पेड मीडीया ला आपन आपल्या तोंडी प्रचाराने मात दिली पाहीजे.
जय भिम जय बाळासाहेब.
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक राष्ट्रांपैकी एक, त्यातही वैविध्यपुर्ण भाषा, संस्कृती, प्रथा, परंपरा, इतिहास, भुगोल असे सर्व काही असुनही आपन गेली सत्तर वर्ष एकत्र नांदतोय, आपन एकसंघ राष्ट्र म्हणुन टिकु शकलो याला सर्वात मोठे कारण आहे आपले संविधान, भारतीय संविधानाचे हे सर्वात मोठे यश आहे असे म्हणायला हरकत नाही.
पण भारतीय संविधानाचा उद्येश्य फक्त देशाला एकसंघ ठेवने इतकाच नव्हता तर या देशातील प्रत्येक नागरिकाला उन्नती करुन समान संधी समान दर्जा मिळावा असा तो व्यापक अर्थाने होता.
आपनास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय समता दिली, *"एक व्यक्ती एक मत, एक मत एक मुल्य"* हा अत्यंत क्रांतीकारी निर्णय या भारत देशात लागु करुन घेण्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना यश आले.
तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की *आजपर्यंत या देशाचा राजा राणीच्या पोटातुन जन्म घ्यायचा पन मी अशी व्यवस्था केली आहे की यापुढे या देशाचा राजा मताच्या पेटीतुन जन्म घेईल"*
या देशाच्या राजाचे पालकत्व, पितृत्व, मातृत्व म्हणा किंवा निर्माण करण्याचा अधिकार म्हणा तो पुर्णपणे भारतीय जनतेच्या हाती सोपवला गेला, तुम्हीच तुमचे प्रतिनिधी निवडा, तुमचे प्रश्न तुमचे प्रतिनिधी सोडवतील. पन भारतातील जनता या अधिकाराला समजुच शकली नाही, भारतीयांमध्ये मताधिकार हा आपला अधिकार आहे ही भावनाच रुजु दिली गेली नाही,त्याला दानाचे रुप दिले गेले, आणि पर्वीपासुन रितच आहे की *दान हे बामनालाच केले पाहीजे, व आपन ते मताचे दानही बामन व बामनवादी लोकांना फुकट देत आलो, आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला आपन एक वेळच्या दारु,मटनासाठी गहान टाकु लागलो, आपल्या पोटात गेलेल्या दारुचे व मटनाचे एक दिवसात काय होते? आपल्या मलमुत्रात त्याचे रुपांतर होते. म्हणजे *आपन आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला मलमुत्रात बुडवुन मोकळे झालो*, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. आपन मत पेटीतुन राजा निर्माण न करता पुन्हा काही घराण्यातच ( महाराष्ट्रातील १६९ घराने  ) राजे निर्माण करत गेलो, लोकशाहीतुन आपन हुकुमशाही ला जन्म देत गेलो, घरानेशाही ला जन्म देत गेलो ही बाब चिंतनीय आहे. विचार करुन पहा की
आपनच निवडुन दिलेल्या प्रतिनिधी विरुद्धच आपन पाच वर्ष मोर्चे, आंदोलने, निदर्षने का करावे लागतात? *आपला प्रतिनिधी सक्षम नसेल तर त्याला पुढच्या वेळी कसे काय निवडुन दिले जाते*? सतत सत्तर वर्षे आपन ही चुक कसे काय करु शकतो?
सत्तर वर्षात या देशावर फक्त ब्राह्मणवादी लोकच आलटुन पालटुन कसे काय राज्य करु शकले? कॉंग्रेस व भाजपा यात जो सत्तेवर असतो तो आपल्याला फुंकुन फुंकुन लुबाडुन खातो व दुसरा त्यांचा विरोध करण्याचे ढोंग अत्यंत चलाखीने करतो, पुन्हा सत्ता पालट होतो व दुसरा पक्ष जनतेला लुबाडुन खातो व विरोधी बाकावर बसलेला मात्र त्यावेळी जनतेच्या हक्काचे ढोंग करुन पाच वर्ष काढतो, असे सतत आपन कॉंग्रेस व भाजपाला आपल्याला लुटायला आपनच आलटुन पालटुन निवडुन सत्तेवर बसवत आलोय, यात कॉंग्रेस व भाजपाची काहीही चुक नाही, त्यांना मतदान करणारा वर्ग हा गाढव आहे, मतदाराला भानच नाही की आपन मत देतो म्हणुन हे भ्रष्ट भामटे आमदार,खासदार,मंत्री बनत असतात, एकदा दुधाचा चटका लागला तर ताकही फुंकुन पितात असे बोलले जाते पन इथे सलग सत्तर वर्ष लुटले गेले, लुबाडले गेले, नागवले गेले, सत्तेचा माज दाखवुन अन्याय अत्याचार केले तरी आपन परत परत त्याच लोकांना आपन स्वतःच निवडुन देत असु तर त्याचे खरे गुन्हेगार आपनच आहोत, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेची किल्ली म्हणजे मताधिकार आपल्याला दिला असताना आपन ती किल्ली चोराच्या हातात देतो व त्याने चोरी केली की आपनच रस्त्यावर मोर्चे आंदोलने करतो, हा किती मुर्खपनाचा कळस आहे म्हणावे लागेल.
बाबासाहेबांनी एके ठिकानी म्हटले आहे कि " *सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे*" खरोखर आपन आपल्याच हितशत्रुंना सतत सत्तर वर्षे निवडुन देऊन आपल्या गाढवपनाचे प्रमाणच दिले आहे.
दुसरा गाढवपना म्हणजे "जातीसाठी माती खाने"
उमेदवार कोणत्या विचारधारेच्या पक्षातुन उभा आहे, तो पक्ष आपल्या अस्तित्वार तर उठलेला नाही ना, तो पक्ष माझे शिक्षण, रोजगार, महागाई, दैनंदिन सुविधा व माझी सुरक्षा याबाबत जागृत आहे का?  या सर्व गोष्टी न पाहता *आपल्या जातीचा उमेदवार असेल तर त्याला डोळे मिटुन मत टाकायची आत्मघातकी सवय भारतीयांना जडलेली आहे*, याच दोन सवयींमुळे आज आपला देश गाढवांच्या हातात गेली आहे, जैसी प्रजा वैसा राजा किंवा जैसा राजा वैसी प्रजा.
या सर्व उलथापलथीच्या राजकीय घडामोडी होत असताना, महाराष्ट्रातुन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली गेली आहे, लोकशाही ज्या वर्गांपर्यंत आजवर झिरपलेली नाही,  ज्या समुदाय,समाजाचा सत्तर वर्षात कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या समविचारी पक्षांनी कधीही सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही, ज्या समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही, प्रतिनिधीच नसल्याने त्यांच्या कोणत्याच प्रश्नांची कधी चर्चा होऊ शकली नाही, मराठा समाजाची परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राची सत्ता सतत मराठा समाजाकडे आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाच्या एका गटाकडेच ती सत्ता आहे त्यांनी मराठा समाजाचा फक्त वापर करुन घेतला व स्वता *शिक्षसम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट, कारखानदार,जमीनदार* होऊन बसले, मराठा तरुण यावेळी जागृत होऊन या मराठा नेत्यांना आता फैलावर घेत आहे,प्रश्न विचारु लागले आहेत ,मराठा क्रांती मोर्चात ती भावना व्यक्त केली आहे, अशांनी एकत्र येऊन आता सत्ता संपादन करुन स्वताचे प्रश्न सोडवुन घेण्याचा अत्यंत प्रशंसनीय, अत्यावश्यक निर्णय घेतला आहे,
चाळीस वर्ष ज्यांनी निश्कलंक राहुन चळवळीचे कार्य सुरु ठेवले होते अशा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे या आघाडी चे नेतृत्व आहे. आता मात्र भारतीय मतदारांनी आपला गाढवपनाची सवय मोडुन मतदार हा सत्तेचा मायबाप असतो हे सिद्ध करण्यासाठी सज्ज रहायला पाहीजे. आपल्याला एक विद्वान,  निर्भिड, मुत्सदी नेतृत्व मिळाले आहे त्याचा उपयोग करुन घेतलाच पाहीजे.
मराठा समाजातील तरुणांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अवाहन केले आहे की तुम्ही आता तुमच्या अधोगतीस तुमचेच आपसातील नेते जबाबदार आहेत हे ओळखले आहे तर आता मराठा तरुणांनी स्वता राजकारणात उतरुन या जुन्या प्रस्थापितांना बाजुला सारुन स्वतः सत्ता मिळवावी.
संपुर्ण भारतालाच संविधान,नागिरक व नागरिकांच्या अधिकाराबद्दल जागृत केल्या बद्दल मी बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो, आता *लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, शिवशाही विरुद्ध पेशवाई, शिव फुले शाहु आंबेडकर  विरुद्ध मनुवादी ,भारत विरुद्ध हिंदुस्थान* असा समोरासमोरचा संघर्ष होत आहे, प्रत्येकाने आता निर्णय घेऊन कोणत्याही एका बाजुला उभे रहायची वेळ आली आहे, आता तटस्थ रहाणे भारत देशाला परवडणारे नाही.
चल ऊठ उगार मुठ
भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.
- मनोज नागोराव काळे, 8169291009

लोकशाहीची गुन्हेगार - भारतीय पेड मीडीया

लोकशाहीची गुन्हेगार - भारतीय पेड मीडीया
- मनोज नागोराव काळे,ठाणे
भारत हे लोकशाही राष्ट्र आहे व मीडीया ( इलेक्ट्रॉनिक व पेपर)
हे या लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक म्हटले गेले. पत्रकार म्हणजे समाजात एक मानाचे स्थान समजले गेले. पण या देशातील राज्यकर्त्यांनी लोकशाही चा गैरवापर सुरु केला व त्या अनुशंगाने लोकशाही चा हा चौथा थांब राज्यकर्त्यांच्या पायरीचा धोंडा बनुन गेला, आजवर देशात गरीबी, बेरोजगारी, कामगार प्रश्न, स्त्रीयांच्या समस्या, देशाचा विकास, शेतकर्यांना हमीभाव, भ्रष्टाचार, धार्मिक ओढातान, दलित सामाजिक सर्वहारा समाजावरील अत्याचार हे मुद्दे प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट दिसले, याच मुद्यांवर सत्तर वर्षे सतत निवडणुका लढल्या गेल्या, पण निवडणुका या मुद्यांवर न जिंकता तेथे रग्गड पैशांचा, दारु मटन, ब्लेकमेलिंग किंवा धाक दडपशाहीचा वापर करुन जिंकल्या गेल्या.
सत्तर वर्षे तेच मुद्दे घेऊन व तेच ठराविक राजकीय पक्ष भारतीयांची सतत फसवणुक करत आले, या गोष्टी जनतेसमोर मांडणे व त्यात सुधारणा करण्यासाठी जन रेटा निर्माण करणे, दबावगट निर्माण करणे हे पत्रकार व मीडीयाचे आद्यकर्तव्य होते पन काही बोटावर मोजण्याइतके पत्रकार वगळता बाकी सर्व पत्रकार हे राजकीय पक्षांचे मीडीयातील दलाल बनले व त्यांच्या पक्षांचा प्रचार व विरोधकांना बदनाम करण्यासाठी न्युज चैनल्स व वर्तमानपत्रे काम करु लागली, लोकशाही चा खांब लोकशाहीचा दलाल बनला, त्यामुळेच आज लोकशाही हुकुमशहांच्या हातचे बाहुले बनली आहे, आज लोकशाहीच्या नावाने देशात अघोषित हिटलरशाही राबवली जात आहे यात पेड मीडीया चा सिंहाचा वाटा आहे. *जो पत्रकार लोकशाहीचा कार्यकर्ता असायला पाहीजे होता तो एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता बनुन गेला*.
जनता ही वर्तमान पत्रांवर आणि टिव्ही न्युजवर विश्वास ठेवते, खेड्यापाड्यातील लोकांना दिवसभर काम करुन घरी आल्यास त्यांना न्युजवर जे दिसते त्यानुसार त्याचा मेंदु स्वताचे मत बनवतो, बहुतेक लोकांना त्यांच्या रोजी रोटीच्या मागे धावताना देशाता काय उलथापलथी होत आहेत याकडे लक्ष देता येत नाही, ते फक्त एखादे वर्तमानपत्र किंवा एखादा टिवी न्युज शो पाहुन माहीती घेतो, मात्र त्याला मिळत असलेली माहीती कितपत खरी आहे, कितपत या देशाच्या हिताची आहे याचा विचारच तो करत नाही व चुकीची, खोटी माहीती देशवासीयांपर्यंत पोचवण्याचे काम मीडीया नित्य नियमाने करताना दिसत आहे.
या देशाला संकटात टाकण्याचे काम मीडीयाच करत आहे,
नोटबंदी, जिएसटी,गोरक्षकांची दादागीरी, आधार कार्ड मागचा जहरी कांड हे सर्व गोष्टी मीडीया ने जाणिवपुर्वक लपवल्या ज्याचा परिणाम देशाच्या आर्थिक अधोगतीत झाला, मीडीयाने देशाला खड्यात घालणार्या योजना व सरकारी निर्णयांचा विरोध न करता त्या निर्णयांची वकीलीच केली.  आज भारत देश विकसनशील देशांच्या यादीतुन बाहेर फेकला गेला ही शरमेची गोष्ट आहे. जर आज सोशल मीडीया नसता व सोशल मीडीयावर जागृत व राष्ट्रप्रेमी लोक लिहीत नसते तर आजवर या सरकार ने हा देश विकुन टाकला असता.
या देशात भाजप सरकारने गोवंश बंदी चा कायदा केला गेला त्याचे कारण देशात गोमांस खाने बंद झाले तर ते गोमांस विदेशात निर्यात करुण त्यातुन पैसा कमावने हाच एक त्यामागचा हेतु होता, भारत हा देश गोमांस निर्यातीत जगात अव्वल बनला, जर यांना गोहत्या पाप वाटत असती तर त्यांनी कापुन निर्यात केली असती का? कापुन निर्यात केलेले चालते पन देशात खाऊ दिले जात नाही यामागचे कारण वरती सांगितलेच आहे.
हे मुद्दे कोणता मीडीया किंवा पत्रकार कधी समोर येऊन मांडताना आपल्याला दिसला का?
★ हिटलरशाही भाजप शासनात त्यांच्या विरुद्ध लिहीणारे व बोलणारे मोजके पत्रकार यांना आयकर विभाग, सिबीआय यांच्यातर्फे दबाव आणुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यातुनही जे लोकशाही बद्दल आग्रहीच राहीले त्यांना नोकरीवरुन काढुन टाकले गेले.
★ नालासोपारा येथे सनातन संस्थेच्या काही धर्मांध साधकांना बॉम्ब व इतर स्फोटक व हत्यारांसह पकडले गेले पन ही बातमी लपवण्यासाठी पापी मीडीयाने मानवाधिकार कार्यकर्त हे माओवादी आहेत यावर चर्चा करायला सुरुवात केली. पोलिसांनी सादर केलेले नकली पत्र व त्यातील मजकुरावर बारा दिवस सतत चर्चा केली गेली. कोर्टाने ताषेरे ओढे पर्यंत.
★१ जानेवारी ला कोरेगाव भीमा येथे जातीयवादी भीडे समर्थकांनी आलुतेदार बलुतेदारांवर लाठ्या काठ्या व दगडांनी हल्ला केला, गाड्या जाळल्या पन मीडीया ने त्या घटनेला दोन गटातीस संघर्ष असे दाखवन्याचा प्रयत्न केला व त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणुन जो बंद पुकारला गेला त्या बंद करमारांना, न्याय मागमारांना नक्सली ठरवण्याचा प्रयत्न मिडीया कडुन केला गेला.
★ जगातील सर्व मान्यवर अर्थतज्ज्ञांनी नोटबंदीचे दुष्परीनाम मांडले पन मीडीयाने काही चित्रपट अभिनेते व साधु भोंदुच्या नोटबंदीच्या समर्थनाच्या मुलाखती दाखवुन जनतेला मुर्ख बनवले.
★ कन्हैया कुमार वर देशविरोधी घोषना दिलेला व्हिडीयो टैम्पर्ड म्हणजे नकली होता हे कोर्टाने सांगीतले असुनही मीडीया व पत्रकार सतत त्याने घोषना दिल्या हे सांगुन कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत असतात.
★ दिल्ली येथे काही लोकांनी जाहीरपने संविधानाची प्रत जाळली मात्र मीडीयाने या घटनेकडे दुर्लक्षच केले, ज्या देशाचे नागरिक व ज्या संविधानाचे हे चौथे खांब समजले जातात त्या संविधानाला जाळल्याची बातमी लपवली गेली.
★ सैनिकांच्या अनेक प्रश्नांवर मीडीया गप्प का?  सिमेवरील सैनिकांचे ज्वलंत प्रश्नही मीडीया कधी सरकार कडे लावुन धरत नाही.
★ हिंदु मुस्लिम चर्चा सतत प्राईम टाईम मध्ये रंगवल्या जातात कारण जेव्हा लोकांच्या डोक्यात हा हिंदु मुस्लिम वाद घुसतो तेव्हा तो दर्शक स्वताचे बेरोजगारी, शिक्षण, महागाई या सर्व समस्या विसरुन जातो, धर्माची नशा सर्व विसरायला भाग पाडते.
★EVM मशीन मधे फेरफार करुन लोकांचा मत अधिकाराशी जो खेळ केला जातोय त्यावर मीडीया कधीही आग्रही दिसत नाही, निवडणुक प्रक्रीया ही लोकशाहीची महत्वाची प्रक्रीया आहे पन मीडीया याचा कधीही पाठपुरावा करताना दिसत नाही.
मीडीया ने जनतेचा प्रश्न घेऊन पत्रकारीता केली आहे असे दिसतच नाही, उलट राजकीय दलाली करणे हेच काम केले जात आहे.
★सकाळी सहा पासुन लोकांना अंधश्रद्ध बनवुन साडे तीन टक्के वाल्यांसाठी ग्राहक निर्माण करण्याचे काम सर्वच टिवी चैनल करत आबेत. त्यासाठी तंत्र, मंत्र, ज्योतीष हे थोतांड लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे.
महाराष्ट्र या प्रत्येक क्रांतीची सुरुवात करणारे राज्य आणि यावेलीही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन माजलेल्या मनुवादाला वेसन घालण्यासाठी महाराष्ट्रच पुढे आला आहे.भाजप व आर एस एस ने संविधान संपवुन मनुस्मृती वर चालनारे राज्य तयार करण्याचे जाहीरपने बोलुनही मीडीया शांतच आहे, उत्तर प्रदेशात बिनधास्त मनु कोर्ट सुरु केले गेले आहे त्यावर मीडीया शांत आहे.
*मीडीया या देशाची दुश्मन आहे*,  लोकांच्या डोक्यात देशाला संपवायला निघालेल्या लोकांबद्दल काहीही जागृती न करता उलट त्या लोकांचे दैवतीकरन केले जात आहे, देशाला हुकुमशाहीत ढकलणारांच्या दिवसभर आरती गायली जात आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या हुकुमशाही विरुद्ध निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी जनतेचे सर्व प्रश्न व मीडीयाने जे केले नाही ते लोकजागृतीचे काम करायला सज्ज आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे कार्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिव धोक्यात टाकुन करताना दिसत आहेत, लोकशाही वाचली पाहीजे व संविधान टिकले पाहीजे, लागु झाले पाहीजे याचा अग्रह धरला जात आहे. मात्र या *वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध हीच पेड मीडीया सरसावली आहे*, वंचित बहुजन आघाडी बद्दल जनतेचे मन कुलषीत करण्याचे काम सुरु झाले आहे,
मीडीयाच्या मालकांच्या मनातील मुस्लिम द्वेश, दलितांवरचा रोष, धनगर, भटके विमुक्त, ओबीसी समाजा बद्दलचा तिरस्कार व्यक्त होताना दिसतो आहे.
आपन मीडीया ला त्यांची दलाली करण्यापासुन रोखु शकत नसलो तरी त्यांचे पाप जनतेसमोर सतत मांडत राहुन त्यांना निष्क्रीय केले पाहीजे, मीडीया हा प्रत्येक भारतीयाचा शत्रु बनली आहे हे सतत मांडले पाहीजे. लोकप्रबोधन  व सोशल मीडीयाला आपन शस्त्रा सारखे वापरले पाहीजे.
फक्त १० वर्ष भारतीय संविधानाला पुर्णतः लागु केले गेले तरी हा देश महासत्ता बनु शकतो, पन चार वर्षच या देशाला मनुस्मृती नुसार लागु करण्याचे काही थोडे प्रयत्न केले तरी हा देश विकसनशील देशांच्या यादीतुन अविकसीत देशांच्या रांगेत पोचला, हजारो वर्ष भारत भुका कंगाल व अविकसीत रहाण्यामागे हेच मनुवाद हेच कारण आहे, यापुर्वीही *सम्राट अशोकाने लोकशाही राबवली होती तेव्हा भारत हा महासत्ता होता, तेव्हाच हा देश सोने की चिडीया समजला जात होता, या देशात मनुस्मृती लागु केली गेली व हा देश परकीयांच्या ताब्यात गेला,*  बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पुन्हा या राष्ट्राला लोकशाही दिली व सम्राट अशोकाचे चिन्ह हे राजमुद्रा केले पन सत्ता नेहमी मनुवादी विचारांच्या ताब्यात राहील्याने देशात संविधान पुर्णतः लागु केले गेले नाही, आता तर ते संपविण्याचा विडाच उचलला गेला आहे, यावर मीडीयाने कधीही आवाज उठवुन जनजागृती केलेली नाही ( अपवाद )
म्हणुन जर या देशात हुकुमशाही आली किंवा हा देश परकीयांच्या ताब्यात गेला तर त्याचा मोठा वाटा पेड मीडीयाचा असेल.
जर स्तंभच निखळले तर त्यावर उभी लोकशाही सुद्धा डळमळीत होणारच आहे. आपन सर्वांनी स्वतःला मीडीया समजुन सोशल मीडीयावर जमेल तेवढे, जमेल तशा शब्दांमध्ये लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी प्रबोधन करत राहीले पाहीजे, सोबतच प्रत्येक माणसाला व्यक्तीगत हे सर्व मीडीया व लोकशाही संबंध सांगत राहीले पाहीजे, पेड मीडीया ला निश्क्रीय करुन आपन लोकशाही ला तारु शकतो, पन प्रयत्न सर्वांनी करावे लागतील.
*आपल्या घरी येणारे वर्तमानपत्र व आपल्या घरात असलेला टिव्ही हा आरएसएस किंवा भाजपाचा कार्यकर्ता आहे* हे लक्षात ठेवा, त्यावर भाळुन आपले राजकीय निर्णय घेणे किती आत्मघातकी असते हे आपन २०१४ च्या निवडणुकांत पाहीले आहे, तरी यापुढे आपन पेड मीडीया पेक्षा स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवुन स्वताचे राजकीय निर्णय स्वताच्या तर्काने घ्यावेत.
सत्तर वर्ष फसवणुक करणार्या कॉंग्रेस भाजपाच्या गळाल परत एकदा लागायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तात्पर्य - मीडीया हे देशाला व नागरिकांना परत गुलामीत घालवण्यासाठी वापरली जाणारी सर्वात मोठी यंत्रणा आहे, त्यापासुन सावध रहावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
  8169291009

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...