आरे आईक देऊन कान रे
जागा ठेव स्वाभिमान रे
मीठ मिर्ची इतकं नाही रे मत आपलं स्वस्त...
आता आलय रे मतदान चल...
ये आता आलय रे मतदान चल
निवडू भारीपचा उमेदवार फक्त !!धृ !!
जागा ठेव स्वाभिमान रे
मीठ मिर्ची इतकं नाही रे मत आपलं स्वस्त...
आता आलय रे मतदान चल...
ये आता आलय रे मतदान चल
निवडू भारीपचा उमेदवार फक्त !!धृ !!
संघटीत होण्याची आली ही संधी
संघटीत होऊ खरं मत पेटी मधी
हम आय थे तब लाखोंसे
देखा था सबने आखोंसे
हम एक है दिखा ने का आया है वक्त!!१!!
संघटीत होऊ खरं मत पेटी मधी
हम आय थे तब लाखोंसे
देखा था सबने आखोंसे
हम एक है दिखा ने का आया है वक्त!!१!!
राजकारण लई झालं आपल्या मताचं
उचल पाऊल भावा आता आपल्या हिताचं
घे संगती ताई माई अक्काला
दादा,भाऊ ,मामा न काकाला
मत देऊनी आपलच माप ठेव झुकतं!!२!!
उचल पाऊल भावा आता आपल्या हिताचं
घे संगती ताई माई अक्काला
दादा,भाऊ ,मामा न काकाला
मत देऊनी आपलच माप ठेव झुकतं!!२!!
हात बळकट करू चला बाळासाहेबांचे
न स्वप्न पूर्ण करू चला बाबासाहेबांचे
भीक नको आम्हा सत्तेची
सत्ता हवी ती हक्काची
शे पाचश्या साठी होऊ नको संदीप नकटं!!३!!
न स्वप्न पूर्ण करू चला बाबासाहेबांचे
भीक नको आम्हा सत्तेची
सत्ता हवी ती हक्काची
शे पाचश्या साठी होऊ नको संदीप नकटं!!३!!
चाल:- मला आमदार झाल्या सारखं वाटतय
गीतकार:- संदीप साळवे, जालना.
मो.नं.8691955202
मो.नं.8691955202
No comments:
Post a Comment