ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कुठल्या हि प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.
- संदिप साळवे
बाळासाहेंबा विषयी अप्रचार करणारे हे जास्तीत-जास्त आपल्या पैकीच आहेत. सांगायचंच झालं तर,
१) बामसेफ/मूलनिवासी
२) बी.स.पी.
३) द रिपब्लिकन
४) बी.आर.एस.पी.
५) आपले असणारे पण बीजेपी,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना, मनसे, अजून छोटे-मोठे इतर पक्षातले सालगडी.
६) आर.पी.आय.
(अ) गवई गट
(ब) आठवले गट
(क) कवाडे गट
(ड) मनोज संसारे गट
(इ) कुंभारे गट
७) अजून छोटे-मोठे पोठभरू गट
वरील यादी मधील लोक हे पैश्यासाठी काहीही करायला बसले आहेत. हे आपण सर्वजण चांगल्या प्रकारे जाणतोच. यातील काही जण जहाल मनुवाद्यांचे सालगडी आहेत तर, काही जण मवाळ मनुवाद्यांचे सालगडी. पण आहेत तर मनुवाद्यांचेच सालगडी. यांना बाबासाहेब आणि त्यांचे विचार या पेक्ष्या मोठा पैसा वाटतोय. या लोकांनी बाबसाहेबांच्या नावाने दुकानं मांडली आहेत. हे लोकं खुशाल बाबासाहेब विकू शकतात. यांना कसलं बंधन नाही. बंधन आहे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब हे बाळासाहेबांचे आजोबा आहेत. बाळासाहेब बाबासाहेबाना तर विकू शकत नाहीत. ( जर कोणाला बाळासाहेबांविषयी काही वाटतच असेल तर, त्यानां मी एक सांगू शकतोय कि,बाळासाहेबांनी बैमानकी करायचं जर ठरवलंच असत. तर सरकार कुणाचं हि असो एखादं मोठं मंत्री पद हे कायम स्वरूपी राजगृहाच्या पायथ्याशी लोळलं असत. ) म्हणूनच वरील यादीतील दलाल लोकं बाळासाहेबांच्या संदर्भात अप्रचार करण्यासाठी कामाला लागली आहेत. बाबासाहेबानी या देशात क्रांती केली आहे. आता या मनुवाद्यांना प्रतिक्रांती करायची आहे. पण प्रतिक्रांतिवाद्यांना रोखून धरणारणा रक्ताचाही आणि विचारांचा हि वारस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर होय. बाळासाहेबांवर भुकण्या साठी मनुवाद्यांचे वफादार कुत्रे आता तर अधिकच चवताळून उठतील. हे कुत्रे बाळासाहेबांवर वाटतील ते आरोप करतील आता. उदा. १)बाळासाहेबांचं एखादं स्टेटमेन त्यांच्या सोइ नुसार फिरऊन-फारऊन सोशल मीडियावर,प्रिंट मीडियावर वाटलच तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखील प्रसिद्ध करू शकतात आणि करीत सुद्धा आहेत.
२) बाळासाहेबांचे मंदिरातले फोटो,व्हिडिओ आपल्या सोई नुसार वायरल करणं
३) बाळासाहेबांनी स्टेजच्या बॅक साईटला बाबासाहेबांचा फोटो का नाही लावला. शिवाजी महाराजांचा का नाही लावला. याचा का नाही लावला त्याचा का लावला. असं अति ज्ञान पाजळणे.
४) बाळासाहेब इथे का गेले.तिथे का नाही गेले.
५) बाळासाहेबांनी चवकशी आयोगा समोर भिड्याचं नाव का नाही घेतलं. ( त्याच्या आकाच घेतलं तरी )
६) अगोदर काही कामा निमित्त मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या भेटीचे जुने फोटो वायरल करून, आता गुप्त भेट झाली म्हणून खोटी-नाटी माहिती वायरल करणं.
असे अनेक घबाड रचतील व रचत देखील आहेत या सर्व गोष्टी कडे दूर लक्ष करून एकाच गोष्टी कडे लक्ष केंद्रित करा ते म्हणजे फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश अंतिम. आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहोत.जेव्हा आपला समाज हा विखूरलेला होता तेव्हा आपली कुणीही गंमत करीत होते(नितीन गडकरीचा विडिओ वायरल आहे बघा गंमत करतांनाच) आता सर्व समाज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे, आता बघा याच लोकांना आपली किंमत कळली आहे. हि ताकत आहे सर्वगुण संपन्न असणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली येण्याची.
"आता आमची कोणी माकडावानी गंमत करू शकत नाही."
"कारण आमचा सरदारच एवढा दमदार आहे संदीप"
"कि' गंमत करण्याची कोणी हिंमत करू शकत नाही." आपली हि किंमत ओळखा न आता
आपल्या मेंदूला जरा हि डगमगू देऊ नका. आपल्या हिताचा नारा "आता कसं बाळासाहेब म्हणतीन तसं" हा मनातल्या मनात,वेळोवेळी नव्या उमदिनं देत चला. उद्याचा दिवस हा आपलाच आहे. फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कुठल्या हि प्रकारच्या अप्रचाराला बळी पडू नका.
--संदीप साळवे,जालना.
मो.नं.8691955202
No comments:
Post a Comment