वंचित बहुजन आघाडीचा फायदा प्रत्येक भारतीय नागरिकाला
- मनोज नागोराव काळे.
जेव्हा पासुन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित घटकांना जागृत करुन त्यांना एका छत्राखाली आणले आहे तेव्हापासुन *भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, रिपाई चे विकाऊ गट व ईतर सर्वच राजकीय पक्षातील प्रस्थापित नेत्यांची व समाजाच्या गुन्हेगारांची झोप उडालेली दिसते आहे*
सत्तर वर्षात ज्या समाज घटकांची लोकसंख्या मोठी असुनही कोणत्याही राजकीय पक्षांनी ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व दिले नाही अशा सर्वच समाज घटकांना एकत्र करुन अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी मृत होत असलेल्या *लोकशाहीला नवसंजिवनी* देण्याचे अतिषय कठिण काम करुन दाखवले आहे
*लोकशाही म्हणजे एकाच घरातील सर्व पिढ्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवत रहायचे व ज्यांची लोकसंख्या जास्त आहे अशा घटकांच्या सर्व पिढ्यांनी फक्त मत दान करत रहायचे असाच काही या प्रस्थापित लांडग्यांचा समज होता* तो समज बाळासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढायचे ठरवले आहे व त्यात आर्धी लढाई जिंकली सुद्धा आहे.
मराठा समाजाचा नेहमीच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळत गेला आहे, मराठा समाज नेहमी मुख्यमंत्री पद मिळवण्यात यशस्वी होत गेला असे आपल्याला दिसते पन जेवढे सगळे मराठा मुख्यमंत्री झाले बहुतेकांनी मात्र फक्त आपली घरे भरायचे काम केले, आपले *साखर कारखाने, मद्य कारखाने, सहकारी बैंका, पतपेढ्या व शिक्षणसंस्था* काढुन मोकळे झाले, त्यामुळे नेहमी ज्या समाजाचा मुख्यमंत्री राहीला त्याच समाजातील बहुसंख्य मराठा लोकांवरच छुपा अन्याय झाला, मराठा समाजात एक विस्थापित समाज निर्माण होत गेला, हाच विस्थापित समाज प्रस्थापितांचा नेहमीचा मतदार राहीला आहे, यांचा जन्म फक्त आपल्या जातीचा अभिमान बाळगुन आपल्याच जातीच्या माणसाला निवडुण देण्यात भारी गर्व वाटत आला.
पन जे जे *१६० कुटुंबे सतत निवडणुन येत गेले ते श्रीमंत होत गेले तेवढेच त्यांना मतदान करणारे गरीब होत गेले* ही महाराष्ट्राची वस्तुस्तिती आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही.
तुम्हाला परिवर्तन पाहीजे असेल तर आता जातीसाठी माती खाने सोडले पाहीजे नाहीतर पुढील पिढ्या मातीत जातील याचे भान ठेवावे लागेल.

मागील दोन वर्ष मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चे काढुन सर्व देशाला हादरुन सोडले होते पन ज्या सरकार विरुद्ध हे मोर्चे होते त्या सरकार मधे सामिल असलेले १६० मराठा प्रतिनिधी - आमदार त्यावेळी मुके,बहीरे व आंधळे बनुन फक्त पहात राहीले, त्यामुळे मराठा सुद्धा एक वंचित घटक आहे हे सिद्ध झाले त्यांनी ज्यांना प्रतिनिधी समजले ते बैईमान निघाले व या समाजाकडे राजकीय सत्ता सतत राहुन सुद्धा हा समाज वंचित का राहीला याची चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांचे गुन्हेगार दुसरे तिसरे कोणी नसुन त्यांनीच आजवर निवडुन दिलेले मतलबी नेते आहेत हे त्यांच्या लक्षात आले.
वंचित बहुजन आघाडी ची स्थापना अशाच सर्व वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करत आहे, धनगर समाजाची संख्या इतकी मोठी असुन त्यांनाही फक्त मतदान करा व शांत रहा असेच काही वागणुक मिळत आली, सत्तर वर्षात या बहुसंख्य समाजाचा एकही खासदार होऊ नये यासाठी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने प्रयत्न केलेले दिसतात.
वंचित बहुजन आघाडीकडे आज जे शक्तीस्थळे आहेत ती इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. त्यामुळे सत्तेचे खरे दीवेदार हे वंचित बहुजन आघाडीच दिसते.
*वंचित बहुजन आघाडीची शक्तीस्थळे* -
१. *स्वच्छ चारित्र्याचे,मुत्सद्दी,स्वाभिमानी,बुद्धीवंत नेतृत्व -
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर*
चाळीस वर्ष राजकारणात राहुन निश्कलंक राहीलेले एकमेव नेते आहेत, सर्व समाजाला सोबत घेऊन सत्ता करता येते याचा अकोला पैटर्न त्यांनी यशस्वी राबवला आहे जो मोदींच्या बोगस व नकली गुजरात पैटर्न सारखा नाही.
बाकी सर्व पक्षांचे नेते भ्रष्टाचार व इतर गैरव्यवहारांचे डाग मिरवत आहेत.सर्वांचे हात बरबटलेले आहेत.

२. *बहुसंख्य वंचित मतदार संख्या* -
मुस्लिम, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मातंग, चर्मकार, कोळी, वडार, ओबीसी व अनेक इतर ७० जाती समुह. आज बाळासाहेब आंबेडकरांचे विचार व नेतृत्व शिरसावंद्य माणुन न्यायाची मनोभावे आशा बाळगतो आहे.
मुस्लिम, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मातंग, चर्मकार, कोळी, वडार, ओबीसी व अनेक इतर ७० जाती समुह. आज बाळासाहेब आंबेडकरांचे विचार व नेतृत्व शिरसावंद्य माणुन न्यायाची मनोभावे आशा बाळगतो आहे.
३. *कॉंग्रेस ,राष्ट्रवादी, भाजपाने* देशाची केलेली लुट, भ्रष्टाचार, नोटबंदी, व्यापम, राफेल,सिंचन,मुद्रा लोन, जनधन,जलयुक्त शिवार,गोरक्षकांचा धिंगाना, जिएसटी,महागाई,झुंडशाही,भाजप कार्यकर्त्यांडुन झालेले महीलांचे शोषन, सप्तबंदीचे प्रयत्न, हुकुमशाही लादण्याचे प्रयत्न शेतकर्यांकडे केलेले दुर्लक्ष व इतर घोटाळे ही वंचित बहुजन आघाडी साठी जमेची बाजु आहे.
४. *भिडे एकबोटे ने केलेला दहशतवाद* व मोदी, पवार यांनी आजवर भिडे ला दिलेली राजेशाही वागणुक.
५. *आरक्षणाच्या मुद्यांचा कॉंग्रेस - भाजपाने खेळखंडोबा* केल्यामुळे संतापलेला मराठा,धनगर समाज.
इतके सगळे काही निवडणुकात जिंकण्यासाठी पुरेसे आहे तरीसुद्धा भाजपाची अपत्ये असलेले मीडीया व काही पेड बोलके पोपट मात्र वंचित बहुजन आघाडी चा भाजपाला फायदा होईल अशा बिनबुडाच्या व बालिश बातम्या मुद्दाम पसरवत आहेत.
*वंचित बहुजन आघाडी ला मतदान झाले तर वंचितच निवडुन येतील* तेथे भाजप किंवा इतर प्रस्थापितांना काहीही फायदा होणार नाही हे मीडीया ने लक्षात घ्यावे.
*वंचित बहुजन आघाडी ला मतदान झाले तर वंचितच निवडुन येतील* तेथे भाजप किंवा इतर प्रस्थापितांना काहीही फायदा होणार नाही हे मीडीया ने लक्षात घ्यावे.
स्वच्छ चारित्र्य व बुद्धीमान नेतृत्वात बनलेली वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार उभे राहिले तर भ्रष्ट भाजपला फायदा, भ्रष्ट कॉंग्रेसला फायदा असे बोलताना यांना लाजही वाटत नाही,
अशा वक्तव्याने त्यांना वाटत असेल की त्यांचे पाप लपले जाईल तर ते आता अशक्य आहे, *सामान्य माणसाला जेव्हा हक्कांची जाणीव होते तेव्हा तो काय करतो हे २०१९ ची निवडणुक दाखवुन देईल*
.
ही आघाडी फक्त वंचितांच्या फायद्यासाठी निर्माण झाली आहे, सर्व प्रस्थापितांना लोकशाहीची ताकद या निवडणुकातुन दाखवली जाईल. प्रस्थापितांना या निवडणुकीत आपनच मतदान करुन आपला हितशत्रु पोसायचा नाही हि प्रत्येकाने शपथ घेऊनच कामाला लागले पाहीजे. *वंचित बहुजन आघाडी मुळे मतांचे विभाजन होईल या भ्रमातुन निघाले पाहीजे व ही आघाडी सर्व भ्रष्ट पक्षांचे आजवर त्यांना मिळणारे सर्व मतदान आपल्याकडे वळुन बहुमताने सर्व उमेदवार निवडुण आणेल असा जनतेत विश्वास निर्माण केला पाहीजे* व मीडीया चा खोटा प्रचार हानुन पाडला पाहीजे.

- मनोज नागोराव काळे, ठाणे
8169291009
8169291009
No comments:
Post a Comment